साक्षीदार
साक्षीदार ======================= गीतेवर हात ठेऊन, बाबासाहेबाने लिहलेल्या, संवीधानाचा, खोटे बोलून, अपमान करतांना, विकलेले साक्षीदार, न्याय देवतेच्या आवारात. मग कसा सुधारेल देश, इथे कायदयालाच, मोडीत काढून, काढतात पळपुटे पळवाट. कसला न्याय, घेऊन बसले, ईथे विकलेले साक्षीदार च लाचार. वारेसवीधान राबवनाऱ्यांनो, आसुदया थोडी लाज, प्रश्न देशाचा आहे, त्याची राखा जरा आन बान शान. राखा जरा आन बान शान. ****************************
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
