आई तुझे छत्र
आई तुझे छत्र ====================== दुरवर फिरलो भरकटत...., आई रेणुका तु जवळच, साक्षात्कार दीला खुप आगोदरच, परी कळले नाही......, मला तुझे ब्रम्हांड रुप, मी एक तुझा भक्त छोटा पामर. आसावी क्षमा मी आई आहे, तुझ्या पायथ्याशीच, तुझ्याच मुख स्वरुपाचे माझे.., आहे ( तांदळा) माहुरगड गाव. सर्वच चुक भुल क्षमा आसावी माफ, आई तुझ्या चरणात....., डोके सदा राहो माझे शांत. आई खुपच दुरावलो होतो, आता घे तुझ्या पदरात, मातेचा आदर कसा करारचा शीकलो, आई राणुके तुझ्या कडुनच, आई राणुके तुझ्या कडुनच. ======================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
