चाहुल तुझ्या पैजनाची
चाहुल तुझ्या पैजनाची ========================= कितीतरी वर्षा आधीची ऐकीव चाहुल नाद अनावर मण विचलीत, परत आलो त्या नदीकींआऱ्यावर. सुन्न सुन्न भासे, वातावरण ओस, आता त्या नदी किनाऱ्यावर. दुर दुर नजर चौफेर वाट तुझी आजुन, मणाला निराळीच ओढ, माहीती नक्कीच मणाला, आता तुझे अस्तित्व आले संपुस्टात..... !. तरी मण वढाय वढाय, आले परत घेऊन मला, त्या नदी कीनाऱ्यावर. तु नाही पण तुझे कोणी प्रतीरुप, परत आवाज करत येईल त्या किनाऱ्यावर, आणी पुरी होईल माझ्या कर्ण, सुखाची...., चाहुल...., परत ऐकुन..., तुझ्या पैजनाची चाहुल...., तुझ्या पैजनाची चाहुल. ===================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
