सुधिर
सुधिर ======================= आपमानाच्या ओझ्याने, खंगुन खंगुन सापळा झालेले मण! कोमलता कधीचीच हरवुन, फक्त ऊरली कठोरता. दुष्मनाने डाव सांधुन, असाहयतेचा फायदा, घेतला कट कारस्थाने रचुन. कट्यारीच्या घावाने काळजाला चिरुन, फेकले होते आडगळीला, कमजोर समजुन. टिक टिट घडयाळयाचा काटा, बारीकच... तसा, सेकंद कटा चालना दिली, एकांत मणाला. पुण्याईच्या निधड्या कर्मा ने, परत एकदा मार्ग क्रमन, पुर्व दीशेला......, !. अपमानाचा बदला... व, सर्व सीमाच काबीज करन्याला, युध्दाच्या तयारीसाठी.., !. परत एकदा शस्त्र आस्त्रानीसी सज्ज, झालो सुधीर...., झालो सुधीर. ===========
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
