व्यार्थ
व्यार्थ ==================== गुटखा बीडी खऱ्रा पुडी , रीकाम टेकडेपणाचे,व्यार्थ चाळे, भरला सुरला वेळ बाईलवेडापायी, व्यार्थ.......व्यार्थच चाळे. आरेरे..... हा चौपदरी पणा, व्यार्थ जीवन जगतो तु जाग माणवा, व्यार्थापायी विसरलास, तु आर्थ जीवनाचा. मृगजळाच्या मागे लागुन, विसरलास तु सत्य जला, खोद जीवनाला तुझ्या सुकलेल्या, मणाला लागेल...., सत्या जलचा झरा. मानव जनमात येऊन जरा, वाग तु माणव होऊन, का व्यार्थ करतोस तु, तुझे आर्थ पुर्ण जीवन. नुसता स्वार्थ अंगी, सुधर तु जरा, आर्थहीन जीवन कशापाई. सोड व्यार्थ........ सोड ...., घरे गडया जीवनाचा अर्थ, जीवन हे आहे अनमोल, जीवन आहे हे अनमोल. ==================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
