निसर्गच्या छायेत
निसर्गाच्या छायेत **************************** निसर्गाच्या छायेत माणुस कसा, बिनधोक वागतो, हेव्यादाव्याच्या खेळातून, बाद झाल्यावर, निसर्गाच्या छायेत रमुन जातो. एक दिवस साजरा करा, गेट टु गेदरच्या निमीत्ताने, नाते, निसर्गासी जोडा. आडखळलेल्या मणाला, मोकळा स्वास, घेऊन जरा, नवीनच, उगवलेल्या पारिजातका शेजारी, एक तसवीर आरामात काढा. दररोजची कॅंपुटरच्या बटणाची, नुसती खटखट, माण पाठ अवळलेली, थोडी निसर्गाच्या छायेत, अनवाणी पायाने चालुन, अंग मोकळे करन्यासाठी. चला जावु एक दिवस, निसर्गाच्या छायेत, निसर्गाच्या छायेत. *****************
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
