नाळ
नाळ ====================== प्रत्येकाची नाळ जोडलेली असते, आपल्या आईसी, अघटीत घडणार असल्यास काही, बाळा सोबत आपल्या....., तीला कळते काही तास, मिनीट आधी. हा कोणता न्यूटनचा शोध नाही तर, मणाचा मणाने घेतलेला आहे, सत्याला जाणुन, आनुभविक वेध. माझी ही नुसती कवीता नसुन, आई मुलासाठी आहे.....,, एक अनमोल आसी भेट, आईच हे माध्यम ईथे, एकांतावास साधुन करा आई नामाचा जप. तुमची कितीतरी दु:ख होतील मीनीटात छु... आईच्या नावात आहे एवढे, सामर्थ...!, बघा जप " आई " नावाचा, जीवन तुमचे सुधारन्याला. येईल तुमच्या कामी, नाळ जोडलेली आहे ही ईश्वर रुपि, भक्ती नाही... हीच आहे आयुष्याची खरी शक्ती. दुर असुनही आईच आहे, ऱ्हदयासी हऱ्दयाला जोडणारी, आपल्या बाळासाठी वाटेल ते करणारी, आई आणि बाळ व कायम जोडलेली नाळ, आई आणि बाळ व कायम जोडलेली नाळ. ============================
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
