रामपुरी जुगलबंदी दारु
रामपुरी जुगलबंदी दारु ************************** लाखो लोक भुकेने व्याकुळ, या भारत देशात....... , टहो फोडुन मरतात तडफुन. काही कचऱ्यातुन मिळेल, पोटपान्याचा एक दिवस चा विषय सुटेल, आशा बाळगुन, कीतीतरी झोपतात अनाथ, रसत्यालाच आपले समजुन मायबाप. आशा देशात कल्पनेच्या पलीकडे, रामपुरी जुगलबंदी दारु, भारताचा बाॅंन्ड, मी.ली. 900 चा पॅक , कींम़त 21,000. चा पॅक. एका दमात उतरवतात पोटात ईथे, फक्त काही क्षणात. धुंद नशेच्या आहारी गेलेला तरुन, काय समतोल राखेल , येणाऱ्या काळात. विविधतेने नटलेल्या देशाने, ईथे , " जुगलबंदी रापमुरी दारु निर्माण, कार्या पेक्षा, खरि मदत करावी, बेरोजगारांसाठी, वेगळी निती आखुन काहीतरी . क्षणाचा नको, पहीन्याचा करा विचार, काम देऊन त्यांना करा पोटपान्याचा त्यांचा विचार. ********************************* ==================== ======================
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
