डिमांड महाग होती
डिमांड महाग होती* काळजात लागलेली एक आग होती आग लागली तरी कुठे जाग होती. काळजाला वार, हृदय पार केला आता कूठे तरी, फुलली बाग होती. वेदना साऱ्या आयुष्यभर सोडल्या वेदना देणारी मला नाती डाग होती कवेत घेत होतो तिला जीवनभर तीच्या घरच्यांची डिमांड महाग होती कवी पवन आठवले 05:46 Pm 22/02/2022 मुंबई,
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
