शेतकऱ्याच संसार
शेतकऱ्याच संसार काबाड कष्ट करुन झालं पीक मात्र चीबडल सारं भकास या रानात पाय माझे विरले लिलावात गेला सर्ज्या आणि एक गाय दुभती आटला होता पान्हा पोराचं आता पाण्याचं घोटवर कर्जाच डोंगर माथी झाला आसवांच पाऊस सारं त्यात गेले वाहून बायको लेकर उरले होते नव्हते गेले तरी जरा कष्ट झेलीन आता कारभारी न ला घेऊन संगे पोशील पोरा बाळांना
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
