प्रकाश
"प्रकाश, तुझ्यासाठी शब्द नव्हे तर माझा श्वासच." 🤍🤍🤍🤍🤍🤍🤍 मी चांदनी✨ जणू या आभाळाची 🌈 तू चंद्र 🌝 होशील का ? मी फुल गुलाबाचा 🌹 तू सुगंध होशील का? माझ्या जीवनाचा ☀️ अखंड प्रकाश होशील का? जीव लागतो का चालण्यासाठी, रात्र लागते का चांदण्यासाठी🌠 ? मीच ज्योती रे प्रेमात पडली जी, या ज्योतीचा तेजस्वी प्रकाश होशील का ? स्वप्नांच्या वाटेवर हात धरशील का?🧡 मनाच्या गीताला स्वर देशील का?🙈 वादळात छत्र होऊन उभा राहशील का?🌎 आणि अश्रूंना हसण्यात रुपांतर देशील का?😍 या प्रेमाच्या सागरात साथ देशील का?💫 क्षणोक्षणी माझ्या हृदयाचा श्वास देशील का?👸 कधी न सोडणारा आधार होशील का?🤲 माझ्या आयुष्याचा प्रकाश होशील का?🤴
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
