किमंत
किमंत ========================= पैशाविना माणसाची कीमंत किती, हा ईतीहास व पुढील काळ ठरवतो, एकलव्य सारखा बिरला.....!, कपटी गुरूपेक्षा किमतीने कीतीतरी, सरस म्हणुन ईतीहास व सर्वच, भुत भविष्य वर्तमान गाजवतो. किमती चा खेळ हा मोठाच करामती, भीतीपोटी वेळेवर टाळ्या....., तर वेळ गेल्यावर....!, सत्य पुढे आनतो.. त्यामुळे च किमतीच्या खेळात, कपटापेक्षा कधीही साफ मणाची माणसे, कितीतरी पट......!, किमतीने खुप च खुप मोठी असतात. कटकारस्थान नाने माणुस, रसातळाला जातो..... ; हाताला हात देणारा माणूस, इथे किमतीने मौल्यवान ठरतो..., ईथे किमतीने मौल्यवान ठरतो. ======================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
