वरात
वरात ===================== वरात ईथे आज नुकतीच क्षणभंगुर, सुख शोधण्यासाठी नीघाली, लग्नाआधी.... , मारुतीचे दर्शन घेऊन, शुभ मंगल होण्यास. नाच, गाणे, बाजे, डीजे, सर्वाच तयार, तरीपण.... दारुची नशा, आज ईथे क्षणभंगुर सुखासाठी. दोन मनाचे नाते ईथे, सर्वच शुभाशुभ...., दोन घराने एकत्र ईथे करण्यास, रक्त सबंध.... , मग ईथे का नुसता हुंडयासाठी नुसता व्यव्हार, आज कुठे नवरा नवरी, सर्वाच क्षणभंगुर......, सुखासाठी शुभ मंगल, पण जीवनच जाते......., वरात खुषीची काढूनही...., ईथे सर्व आयुष्य च जाते. संसारात खरे सुख मिळण्यास, संसारात करू सुख मीळन्यास. ==================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
