सर्व राख झाल्यावरच
.......................... ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️ म्हणतात की माणसांचे सात जन्म पडतात गं , खरं काय खोटं काय कुणास कळतात गं। जर असे घडले असेल तर मी पुण्य केलं ग माय माझी जीवनाला घालली मी शून्य होतो गं बापाच्या खांद्यावर बसून चालत होतो गं बाप माझा नेमकी म्हणायच्या गं की कागदांच्या डिग्र्या कधी कामात येत नाही, आणि घरी शिकलेल् कधी वाया जात नाही. पाऊस पडला गं ,घर खसला गं घराचा शिवार असूनही माझ्या बाप रडला गं . एक प्रश्न जो समोप पडला गं माझा बाप मग माझ्या आई ला बोलला गं। 👇 हिरवळ असते जग आपलं आपणास कुणा म्हणावं गं धुंद वाजते कानावरती अजून सांग कुणा मनाव गं। मोठे होते जे आपले मोठे वादळ वाहूनी गेले गं वावरलेल्या जगात ह्या मी भाव कुणा मनाव गं धुंद चालली वाऱ्यांची मी राव कुणा म्हणावं गं। आईचे उत्तर 👇 वावरलेल्या वादळात कर्म चुकतात रे आपलेच माणसं आपले रन चुकतात रे ,आता जीवनात काय ठेवलं ,पोराला पाहून जगावं रे। एक चाचणी जर झाली गोड तर का उसाला फेकाव रं। वडील शेवटी म्हणतात 👇 खरं बोलली गं लई भेटतात गं आणि सर्व राख झाल्यावरच आपली माणसं कळतात गं।
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
