कोरडे सर
कोरडे सर मार्गदर्शक म्हणून लाभले, MPSC चे फॉर्म भरत नाही म्हणून ते रागावले....... इतिहासाचा क्लास चालू असतांना झोप यायची, पण सरांच्या शिकविण्याने ती चाल्ली जायची........ कोरडे सरांच्या उत्तराने प्रश्न नष्ट होईल, सरांचे गुणगान लिहायला पेन संपून जाईल....... प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सरांकडे असते, कवी च्या माध्यमातून ते बाहेर काढते....... विद्यार्थ्यांच्या जीवनात एक असे शिक्षक असते, जे मित्रांप्रमाणे समजावून सांगणारे भेटायला नशीब लागते
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
