अतुट
अतुट ========================÷ अतुट न तुटनार लवचीक असते, प्रेमाची व्याख्यातही तुटन्यापेक्षा जास्त, लवचीकतेलाच महत्व फार जास्त असत, मत भिन्नता थोडी आसेलही...., पण, प्रेम अतुट ते अतुटच असत. कानाकडुन आलेल्या गोष्टी ला जास्त, महत्व देण्यापेक्षा ते, मणाला जास्त महत्व देते. म्हणुन च खर प्रेम हे अतुट असत, तोडणारे लाखो जरी असले तरी, जोडणारे दोनच मण काॅफी, खऱ्या प्रेमात...., आपुलकी खुप जास्ती. विना अट ते अबाधित असत, व्यवहारा विना ते सही सलामत, अतुट प्रेम ते अतुटच आसत, अतुट प्रेम ते आटुतच असत. ======================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
