आयुष्य नावाच्या वाटेवर.
आयुष्य नावाच्या वाटेवर ===================== आयुष्य नावाच्या वाटेवर वर, चालतांना कधी.., खाच खळगे, घाट जाणवलेच नाही, असतांना आईबाप. बेधुंद आयुष्य जगतांना, आयुष्य जगणे एवढे कठीण असेल, त्यावेळी कधी आई बापाच्या जीवावर, फुकट खातांना आसे, काही वाटलेच नाही. आज हासनेही दुषवार झाले, पायी, पायी... जोडता़ंना...., वेळ कुठे हासन्याला, आयुष्य नावाच्या वाटेवर थांबा नाही बसुन, थोडा वेळ हासन्याला. घोघर आवाजाची तुतारी , वाजवून, अंग दुसऱ्या चे भीजवने, कीती सोपे काम वाटे, त्या वेळी शीमग्याला. आज वेळ तर सोडाच, तुतारीची किंमत पाहुन , शिमगा न खेळलेला बरा....!. आयुष्य शिल्लक पुढे राहीले तर, आज जेऊन!, .... पुढचा शिमगा खेळु...., उपासी राहुन थोडी मौज करु, दोनदा चे जेवन एक वेळच करुन, त्याच हिशेबात पुढचा शिमगा खेळ, त्याच हिशेबात पुढचा शिमगा खेळु. ==========================. ======================
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
