हे रामा
हे रामा ====================== तुझ्या चांगल्या रस्त्यावर चालतांना, जीव आगदी दमुन गेला, गर्दी जरी कमी तिथे, फळ देण्याला तुने ऊसीर खुप केला. सत्याच्या मार्गावर अडथळे, पार करुन एकांतात मी , विचार केला, टाळी वाजवणारे मण होते, दुसरे खुपच दुर, शोधूनही कुठे दिसत नव्हते. दोस्त मीत्र जळुन तेव्हांच खाक झाले, माझे पण रस्ता सोडुन, कुठे पसार झाले. किंमत खुप मोठी चुकवीली, हे रामा तुझ्या रस्त्यावर, चालतांना........, माझेच अविभाज्य अंग, आता, परत.... तुझ्या च कृपेत रहो, आनंदी आनंद. हे रामा एवढीच अपेक्षा, एवढीच अपेक्षा. ===========
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
