काटा सत्यच्या वाटेवरचा
काटा सत्याच्या वाटेवरचा =================== काटा काढुन बी मोड करा त्यांंचा, जो रावण विचार आजही, कोन्या न कोन्या कोनटयात, दडीधरुन आजही जीवंत आहे. वेळोवेळी तो डोके वर काढुन, एकट्या दुकटया नारीवर झडप घालुन, तीची आबृ तरा तार करतो. तर कधी सडक छाप चीडीमार, बणुन तीला त्रास देतो, ठेचा चा फन त्याचा, जो वेळोवेळी लोफर विचाराला, चालना देऊन समाज बिघडवतो. ओळखा आस्या रावण विचाराला, आणी हातात आजचे ऊन्नत शस्त्र घेऊन, छाटा मुंडके आस्या, सीता हरण विचारकाचे...., सीता हरण विचारकाचे. =================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
