हीरवळ
हीरवळ ======================= कल्प, तरु, पाशान, ........, काय काय दडले, माळरान हिरवळीच्या आत , कुचका पालापाचोळा, काटे दोटे, सारेच कसे हिरवळीच्या आत. जीव वाचवण्यासाठी कसरत, दररोज च, वाघा पासुन धोका संपेपर्यंत, प्रयत्न खुपच आटोकाट, हिरवळीचे आतील रहष्य, आहे खुपच हरणासाठी बेकार. इथे चंचल सस्यालाही मात देतो, एक कासव...., हळुहळू च सर्व कारभार असुनही, तो जगतो वय वर्ष शतकाचे, यावरुनच नीदान लागेल, हिरवळीच्या आतले. इथे पडतात बारा रासी फिक्या..., हिरवळीच्या आत जातांना, सर्व च लागतात हत्यार, साम, दाम, दंड, भेदाभेदाने पाजळलेले.. साम दाम दंड भेदाने पाजळलेले. ===========================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
