बाप
बाप ======================== बाप होण्यास तोच पुरुष समर्थ आसतो, जो बापाचा खरा अर्थ जानतो, बाप बापच आसतो, तो आपली व परवाराची अब्रु जानतो. बाप होणान्यास पात्र तोच जो, कोणत्याची मोहमायेला बळी न पडता, आपल्या परिवाराची रक्षा एकहाती करतो. बापाला समजण्यास एक आदर्श बाप , आपली बाहेरख्याली वृत्ती सोडुन, परीवारासाठीच तो राब राब राबतो. आई,भाऊ, बहीण, पत्नी, मुलगा, मुलगी, आणी, ईतर सारीच नाते सांभाळुन.... , परिवाराच्या वृत्तीचे साधन बनतो, तोच परिवाराचा खरा बाप आसतो. बाप परीवारासाठी एक त्रिकालदर्शी आबाधीत, सत्य आसतो..... !, जो बापाला समजतो तो, पुढे बापाचा ही बाप होतो, बापाचा ही बाप होतो. ==================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
