"हृदय ❤️विकाराचा भडका"
============== "रोज ऐकू येतो हृदयाचा झटका बातमीने मनाला बसतो चटका कोरोना लसीचा बसला फटका माणूस शेवटची मोजतो घटका मरणानाने त्याची होतेय सुटका परिवार मागे गिळतोय गुटका बापाविना कुटुंब होतो पोरका आईविना संसार नाही धडका चमचमीत खाणे कमी ठेवा तडका हृदय विकाराचा उडालाय भडका ============== समाज चित्रक - प्रकाश गोविंद भोईर
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
