बंदीस्त पि़ंजरा
बंदिस्त पिंजरा =================== घरीदारी सार ईनडोअरच, आऊट डोवरला जाता जाता, लागली आयुष्य ची वाट. चाहा टपरीवर जाऊन ढसाढसा, पाणी बाॅटलने ढोसुन, सुरका मारुन चाहा पिण्याचा आंनद, पैसे कमावण्याच्या नादात तसाच आधुरा, राहुन गेला. नॅचरल आस काहीच नाही, शींक अली तरी ते आभद्र, ठरत...., !. सेंन्स म्हणुन रुमाल नाकाला लाऊन, हळुच स्वास रोखुन शींकायच. जींवत आसुन मेल्यागत वागायच, घर कसल ते.... पिंजरा बनवलाय. आपल्याच. माणसात खळखळुन, हासायलाबी......, आपल स्टेटस मार खात. आपल स्टेटस मार खात. =================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
