तुला पाहील
नभ बरसले , वारा सुटला धारा आल्या तुला पाहायला झोप लागली , स्वप्न पाहिलं जाग आली तुला पाहायला कॉलेज संपले , साथ सुटली बस पकडली तुला पाहायला क्षण आठवले , आठवण झाली अश्रू आले तुला पाहायला जणु कस्तूरी मृगच तु कोनीपन मोहेल तुला पाहून...
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
