भिकार
भिकार ======================= ईथे बाजार सरा कामकठाळ्याचा, देश व नुसता भार भूमीला......, गोरगरीबाच्या जीवावर, सारा लुबाडणुकीचा धंदा यांचा. सरकारी योजना...., थातूर मातुर जोडुन, आधीकाऱ्याची चापलुसी, दररोजचा डाव यांचा. पांढरे कपडे घालून, लुबाडणुकीचा खेळ यांचा, पेन खिशाला लावुन, नुसताच थापा मारण्याचा, अनोखा नाद यांचा. दारु पिऊन ऑफीसपुढे, आपले काम करुन, साहेबांचे खिसे गरम करण्याचा, गरीबांच्या जीवावर, भिकाऱ्याच्या पलीकडचा दरोजचाच ठरलेला, भिकारचोट खेळ यांचा. ============== ====℅================= भिकारचोट दर
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
