तोल
तोल ========================= ढासळन्या आधीच तोल सांभाळावा, आतष्युचा.........., चालतांना नियम पाळावा पुरुषाने डाव्या हाताचा, हात हातात घेऊन आपल्या परिवाराचा. कुदृष्टी लागणार नाही कुणाची, ठेवावी नजर हमेशा सर्तकतेची, घरबांधणीसाठी साठी सल्ला, आसवा थोरा मो़ठयांचा वाड वडीलाचा. ईश्वराची कृपा म्हणुन थोडी पुजापाती, शक्ती पाॅझीटीव्ह येण्यासाठी, जाळावी थोडी दिवाबत्ती, कापुरवडी. धकाधकीच्या जीवनात, आवर्जून आसावी मनावर पकड ब्रेकरुपी......, तोल सांभाळन्याआपेक्षयांचा. थोडतरी धयानस्त व्हावे, सकाळी किंवा संध्याकाळी. सावरन्या तोल मणाचा, सावरन्या तोल मणाचा. ========================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
