मनमोहन
मणमोहक ========================== सगळ्याच्या मणात राहणारा, मणमोहक डाॅ. मनमोहनसिंग, आज घडीला आपल्यातून, आपणास त्याच्या गोड स्वभावाने, वेड लाऊन काळाच्या पडद्याआड गेला. चंद्रा सारखा शांत, सुस्वभावी माणुस, एक अर्थतज्ञ हुशार माणुस, आपल्या मितभाषी स्वभावाने, मणमोहुन टाकणारा.......!, शालीनतेचा चंद्र आज हरवला. आपले सारे पद पचवून, साऱ्यांना माणुसकी शीकवुन, प्रामाणिकता काय असते ते दाखवुन, पोर्णिमेचा पुर्ण चंद्र आज हरवला. एक सुस्वभावी आर्थतंज्ञ , शालीनतेचा सागर हरवला......, शालीनतेचा सागर हरवला. =========================== ही कविता मी, डाॅ. मनमोहन सिंग, यांच्या चरणी शब्दरुपी श्रद्धाजंली आपल्या सर्व समाज बंधु भगिनी तर्फे आर्पित करतो.
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
