संसाराचा हा प्रसंग
एका कवीने म्हटले होते ..... एक पिल्लू जन्माला येते सर्व घर वावरते, बाळाचे आवाजाने घर कसं का सांवरते, प्रेम म्हणून जन्माला घालावे कशासाठी?मह्हातारपणाची काठी होईल त्यासाठी? प्रसंग संसाराच्या कसा चुकते पहा । बाळ मोठा झाला की शाळेला जा। कुणाला समजती पुस्तक ती कुणाला काय घडतय कळत नाही । कागदांच्या नोटामागे लोकांची भीड का लागते समजत नाही। आपला पिल्लू पण संसार प्रमाणे वागते तीस चा झाला तर गाडी घ्यायची ,बायको साठी नऊवारी साडी घ्यायची सांगते। संसाराचा प्रसंग हा कसा चुकते पहा। लग्न केलं नाही तर कुवारा मरशील का ? मुलं झाली नाही तर घरची लक्ष्मी बाज होते। ******************** डायपर चे पैसे संसार देतो का ? मुला - बाळाला शिकवण बापच देतो का ? संसाराच्या नियमात कसे गुंतलो पहा। प्रसंग हा संसाराचा कसा चुकतो पहा । लेखक : - निशांत सोनवाने ❤️
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
