आता थेटच......,
आता थेटच........., =================== आता आपले प्रश्न थेटच...., मांडायचे..., चार चौघात, देवळात, सर्वात्र....., टाहो फोडूनच ओरडायचे. देव, दानव, मानवाच्या मणात, आता प्रार्थना करुन नाही...., थेट ओरडुनच,......., सांगायचे......., !. आत्याचारा विरोधात आता गय नाही, त्याची माती करुनच, तुडवायचे. मग आडवे आपले परके..., मणाव, दानव, येवो, त्यांची होळी करुनच, मण शांती ची मशाल, पाण्यात सोडायची...., पाण्यात सोडायची. ============
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
