लाळघोटया
लाळघोटया ==================== प्रभावहीन हीनतेला महत्व देऊन, लाळघोटपणा..., खोट्या ला खाट, व खऱ्या ला लात. समाज हीन माणुस, हार आणी शेंदुर फासून, घेण्यास हपापलेला, सामाजिक कंटक. खोटयाचा साथी, खरा लाळघोटयेपणा, करुन, पोटभरणारा, चा पलुस खोर माणुस. त्याला चाटन्यास गधळ गोष्टी, साठी जीभ त्याची चटकलेली, समाजाकडून काही खाण्यासाठी, सततच लाळघोटी, लाळघोटी. =========
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
