शेतकरी
कोसळणारा आभाळ ..... थंड गार गारा ..... मातीचा सुगंध .... जमिनी वर पडलेल्या भेगा .... कोरडी जमीन .... तहान लेलि मानस ... निसर्ग वर्षाव करतो शेतकरी आनंदाणे रडतो..... नकळत आसवांची आस वाढते ... काळी माय हर्ष उत्साह करते .... आपले डोळे पुसून शेतकरी .... नाचू गाऊ लागतो .....
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
