देवा तुझी दुनीया
देवा प्रत्येकाला तु समजत नाही, तसी तुने बनवलेली दुनीयाही, प्रत्येकाला उमजत नाही. दु:खाचे पेव असुनही ईथे, मण कधी मरण्यापूर्वी भरतच नाही, तुझ्या दुनियेच्या मोह पाशतुन, तुझ्या मरजीवीणा मुक्तता कधी , स्वता होऊन मिळतच नाही. आज देवा तुझी दुनीया.., ईथे परीक्षा देणाऱ्याची, सत्व परीक्षा घेतोस तु, परीक्षा न देणाऱ्याला , फुल मार्काने पास करतोस तु. मला वाटते काय? ते तुलाही माहीत आहे, बऱ्याच वेळा!, ईथे, जन्म घेऊन फसतोस तु.., ईथे जन्म घेऊन फसतोस तु. =====================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
