आमची वर्ग सातवी
वर्ग सातवीची वाट होती, 🦶🦶 शाळेत जायची सुरुवात होती. गुरू म्हणुन आम्हा लाभले,☺ राऊत संराची साथ होती. एक वर्ष हरवून गेले, 😉 आठवणी रहायला सोबती. शिकण्याची ओढ होती, शाळेत जायचा ञास होता.🤭 समजावून सांगितले लेकी वाणी प्रयत्न केले मी मन लावूनी .शाळेत रोज जायची अभ्यास पण करायची ध्यास दिला नवा, सांभाळले मि तुला, पुढे जाशील तू , सांभाळ आता तुला, त्यांच्या एका शब्दाने , जिवण माझे सुधारले😉
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
