मोबाईल
मोबाईल ===================== मोबाईल मुळे झाली आज मोठी क्रांती, मरण धरण ते समारंभाला, मोबाईल मुळेच आज वेळेवर, प्रियजनांची लागत आहे उपस्थिती. काम कोणते ही, शेती असो की, ऑफीसीयल, की विद्यार्थ्यांचे शिक्षण, आई मुलीच्या हाताची शान, ते आजीबाई ही सरसावली पुढे, हॅलो म्हनण्याला. मोबाईल मुळेच आज झाली, करमणुकीची जागोजागी योजना, वाॅट्सऑप, ईन्स्टाग्राम ते फेसबुक, बनले कमाई करण्याचे नव पिढीचे साधन. चल आचल संपत्तीचीही बोली, फक्त मोबाईल नंबर वर, डाटा, डेटा सर्व काही मोबाईल वर, मोबाईला बणला आज, युगपर्वतक...., युगपर्वतक ==============
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
