फाजील
फाजील ======================== फाजील लाडापेक्षा महत्व आहे इथे, माणूस घडवन्याला, म्हणुनच द्रोणाचार्य च्या चालाखीपेक्षा, महत्व आहे इथे एकलव्य च्या मेहनतीला. ईतीहास सांगतो फाजील गर्वची , गाथा टायटाॅनीकची........, काय झाली काहानी, फाजील आत्मविश्वासाची. इथे फक्त कथा वर आली, सानेगुरुजी व आईची, चर्चा झाली थोडीतरी, इथे स्वामीवीवेकानंद व, गरु परमहंसांची. दीखावटी, खोटेनाटै, सजवुंन कीतीही, माण हलवनारा फक्त इथे नंदी, लिहणार गाथा क्रमाची, इथे गाजला तंट्या खरा स्वाभीमानी, ईथे गजला तंट्या खरा स्वाभीमानी. =======================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
