तुझ्या स्पनाची पहाट
तुझ्या स्वप्नाची पहाट ========================={ तुझ्या स्वप्नाची पहाट हिच माझीही...., आहे पाऊल वाट.....!, काटे दोटे तोडुन, दगड धोंडे सारुन, फक्त तुझ्या साठी केलेली, तुझ्या स्वप्नांची पाहाट. मेहनतीची खरी खरी ओळख, व अनुभवाची सांगता...., वापरुन...., माळरानातुन थेट जाणारी.. तुझ्या स्वप्नाची ती पहाट. तुझ्या आनंदाची सीमा, तुझ्या मोजक्या आपेक्षेची, वहिवाट........., आगोदरच पुर्ण तयार वाट..., तुझ्या स्वप्नाची ती पाहाट. तुझा गागणात न मावणारा आनंद, मला बघण्यासाठी....,. मी मालाच पाखडुन,. तुझे स्वप्न आगोदरच पुर्ण करुन तयार ती, तुझ्या स्वप्नाची पहाट, तुझ्या स्वप्नाची पहाट. ===============
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
