Apoet
PoemsStoriesTales
Get it on Google Play
PoemsStoriesTales
Get it on Google Play
Apoet

Write Your Heart Out!

ContactPrivacyTermsContent PolicyCommunity
InstagramXFacebookPinterest
Apoet
PoemsStoriesTales
Get it on Google Play
PoemsStoriesTales
Get it on Google Play
Back to Poems
Sudhir B. Pimpale.

Sudhir B. Pimpale.

@sudhirbpimpale

प्रेमाच्या वाटत वर

प्रेमाच्या वाटेवर ======================= प्रेमाच्या वाटेवर न कळतच इथवर, चालत येतांना झालेली दमछाक, तुझ्या माझ्या प्रेमाची, नीशानी बहरुन झालेली दोन आपलीच, मुले रुप आवतरले अंगणात, आज खेळवण्यात दंग, त्यांना आवरतांना झालेली दमछाक, नकळतच......, तुझ्या पेक्षा जास्त खोडकर, आपल्या प्रेमाच्या वाटेवर फुललेले, दोन चिमुकले अवतार. प्रेमाच्या चा प्रवास, पुढे करतांना झालेली ओढतान, परिवाराचा गाडा, सामान भरपुर त्यात, भर नात्या गोत्याची, आणि नातवाची, भर त्यात. वर बाॅजरेशन मुलांचे सतत, वटारलेले डोळे, आईबाबा जरा जपून....., आता वय झाल. एवढा पसारा सांभाळुन काही कौतुक नाही, प्रेमाच्या वाटेवर चालतांना, उगीच मणाची लाही लाही, तुझ्याकडे लक्ष कमी झाले म्हणुन, उगीच संसारात घाई घाईत, चालतांना पाय घसरला नकळतच, नको बघु डोळे वधारून यापुढे, थोडे साभांळुन घेईल, घाई करतांना लक्ष केंद्रित करुन, रस्ता पार करील, रस्ता पार करील. ============

#Motivation#Inspiration#Heartbreak#Thought#Life·0 views·May 27, 2025
Ad

Poetry Books 50% Off

Bestselling collections from top poets

Shop Now →
Apoet

Write Your Heart Out!

ContactPrivacyTermsContent PolicyCommunity
InstagramXFacebookPinterest