लोक काय म्हणतील ?
लोक काय म्हणतील ? एखादि उंच पायरी चढली तर लोक खुप काही म्हणतील पायरी चढताना जेव्हा काटा टोचला तर कोणी नसेल असतील ती फक्त आपली माणसे आपल्या माणसांचे सुद्धा चेहरे दोन पहिला, दिखाव्याचा अन दूसरा अभद्र बोलण्याचा... ओळखायला मात्र अवघड ... भिकरुन जातात एखाद्याची स्वप्ने विचार करुन फक्त लोक काय म्हणतील? आपल्याने केले तर ते चांगले पण तेच जर दुसरयाने केले तर त्याला नावे चार आता लोकांची तोंडं बंद तर नाही होणार कामच आहे त्यांचे... लोक काय म्हणतील याचा विचार केला तर वेळ निघुन जाईल अशी वेळ गमवू नका....
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
