तु
मंद माझ्या मनाला, तुझ्या शिवाय काय सुचत नाही . तु आणि तूच , ह्या शिवाय काय दिसतच नाही. अबोल ही प्रीत माझी , तुला कधी कळलीच नाही. वेड हे मन माझं, तुला पहिल्या शिवाय राहवतच नाही. मनात तुझ्या हा योग येऊदे, क्षणभर मिठीत तुझ्या मला ही राहूदे......
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
