नको वाटते।
निशांत सोनवाने ✍️ नको वाटते दुनियादारी, नको वाटते तारे। आभाळ गरजला तेव्हा नको वाटले सारे । . हृदयात ती, डोळ्यात ती, भावनात ती, ओठावर ती, प्रेमात ती, नको वाटते। दिवस-रात्र वाटते । शत्रु - मित्रच वाटते । डोळ्यातुनी येतं अश्रृ नको वाटते। हृदयावरती घाव, आठवणींनी डोकं लाल नको वाटते। स्वता: स्वतःला दिला - दिलासा खरं वाटते। दुनियादारी आता नको वाटते। दुनियादारी आता नको वाटते।
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
