विट्ठल
डावी बाजू विठु सावळा उजवी बाजू त्यांची रखुमाई उभे आहेत दोघी चंद्रभागे तिरी द्यास तुमचा लागला विठ्ठला मन अमुचे रमून गेले भक्तीत तुमच्या आम्ही तल्लीन झाले मागणं करु तरी काय विठुराया ? फक्त सदैव असू दे आमुच्या पाठी तुमचीच छाया अशृत विठ्ठल सुखात विठ्ठल मुखी सदैव विठ्ठल अन् प्रत्येक प्रश्नांचं उत्तर “विठ्ठल ” हरत असेल जरी मी आधार तुमचाच विठ्ठला मार्ग जरी चुकेल कधी तर दाखवेन वाट तुम्ही
