शेवट
परवाच दृश्य पाहून तिने अस ठरवल की आता त्याच्यात जीव अडकवून तर काही उपयोग नाही तो आता काही करून आपल्याला भेटणार नाही आहे . स्वप्नं जी काही बघितली होती सोबत असताना ती सगळी माती मोल होताना तिने स्वतः च्या डोळ्याने बघितल . कैक रात्र रडून काढली पण त्याला काडी मात्र फरक पडला नव्हता आणि पडेल अस वाटत नाही . जी तारीक तिने 7 महिने जपली होती , जे नातं जपल होत आणि शेवट पर्यंत जपत आली होती ते आता विसरायची वेळ तिच्या वर आली होती . ज्या गर्वाने सांगायची मी " पाटील " आहे तो गर्व दिनांक 6 नोव्हेंबर रोजी त्यानी संपुष्टात आणला . तारखा तर ती विसरेल , पण आठवणी , त्याच काय ते तर लवकर विसरता येणार नाहीत ना . तिने स्वतः ला सांगितला की आता तो आपला कधीच होणार नाही आहे . नवीन वर्षाच्या सुरुवातीला आणि ह्या वर्षाच्या शेवटी तिने खूप दिवस रडून आणि आणि जे आहे ते पण ठीकच आहे... तुझीच ....... Unmani Supekar
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
