तो कीनारा आशेचा,
तो आशेचा कीनारा ====================÷ आजही त्यावर फीदा तो आशेचा कीनारा, दुर दुरवर जान्या, तुम्हा सर्वां सोबत फेर फटका, मारण्याचा आनंद व्दीवगुणीत करन्या, परत एकदा त्या किनाऱ्या लगत. ऊंचबळुन आलेले प्रेम हलके करन्या, त्या किनाऱ्या लगतच्या बागेत, बाकावर बसुन, तुझ्या मांडीवर डोके ठेवून, खुप वेळ शांत पहुडन्यास, परत एकदा त्या किनाऱ्या लगत. खुप काही जीवनात....., राहुन गेलेले क्षण...., सहप्रवासात सांगन्यास..., मण परत आधीर अधीर झाले जाण्यास...,!. त्या किनाऱ्या लगत...., त्या किनाऱ्या लगत. ====================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
