भगदाड
भगदाड ====================== तुमचे घातक वार खुप काळ हऱ्दयावर, झेलून झेलून चाळणी चाळणी मण, आणी वर विचारता तुम्ही, कशी आहे तब्येत्त. ह्या तुमच्या वाक्यात ला आर्थ...., चांगलाच केव्हाच कळला मला, आता काय आले गेले आणी काही झाले तरी, मी सावरले स्वताला. आता नाद कशा पायी, पहील्या च चाळणी झालेल्या हऱ्दयास, काय?आता, परत भगदाड पाडायला आले का तुम्ही. नका आता दगड मणाला छेळु..... , भावना बोथट झाल्या आता, आता फक्त शंकाचे काहुर मणात, वारम वार. आणी एक आग........ समोरच्याला दगडाने, ठेवलेचुन ठेचून मारण्याची, झालेल्या मणचा त्रास एका दमात नष्ट करुन, एका हळव्या मणाला देन्या असरा. ======================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
