वारुळ
वारुळ =========================== वारुळ वारुळ मुंग्यांचे वारुळ, कृमी कीटकाचे मेहनतीचे देऊळ, कष्टाने आवतरले...., मातीचे मंदीर. विणा परवा काही बिघडेल, आखला पाया मजबुती करण, कुमी कीटकांनी बांधले, कष्टाचे व्यापक मंदीर. मातीतून निघाले एकतेचे प्रतीक, कितीतरी दिवसांनी दिसले देऊळ, कीटकांची व्याख्या ना होई शब्दात, त्यांच्या मेहनतीची किमया कोरीव. वारुळ वारुळ मुंग्यांचे वारुळ, सदा राहो सुरक्षीत....., देवाची कृपा राहो सदा तुम्हावर, घर फोडणाऱ्या पासुन...., सदा रहा तुम्ही सावध. वारुळ वारुळ मुंग्यांचे वारुळ, सदा राहो सांप विंचू पासुन दुर, सावध राहा आयत्या बिळात घुसण्याऱ्या , नागोबा पासुन......, ! तुमचा एकतामय परिवार, सदा राहु सुखरुप, तुमच्या मुळे धडा...., आम्हा माणसास...., वारुळ वारुळ मुंग्यांचे वारुळ, वारुळ वारुळ मुंग्यांचे वारुळ. ==========================
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
