तेजीमंदी
तेजीम़ंदीच्या बाजारात, सर्वच कसे बेजार, एकही नाही ऊरला, खरा माणुसकीचा व्यव्हार. बारा बलुतेदार तर सोडाच, आज टक्के वारीचा व्यव्हार, लाॅंगरुठ नाही आज, शॉर्टकट सारे बाजारा, तेजीम़ंदीच्या खेळात, आटकले सारे. व्यव्हार, करोडो मध्ये खेळणारा, ईथे विकल्या जातो , अचानकच...!, रद्दी च्या भावात. काय सांगु करामत, तेजीमंदीची.....!, नवऱ्याला बायको म्हणे, आहो थांबा थोड, आज लसन नको, करु का़ंदयाचाच बाजार, उदया उतरेल मार्केट, लसणाचे, तेंव्हा करु बाजार, तेंव्हा करु बाजार. ================
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
