अफलातुन
अफलातुन ====================== आज माणसे हो या बाया, फारच अफलातुन वागतात, टोपी पागोटे तर सोडाच, वाटते आता, साडीचाही बिमोड झाला. लुगड तर केव्हाच माळवल, धोतर तर आता नावालाच ऊरल, धोतरा च्या धंद्यात भरपुर कमावल, हे गाणीही आज जुन झाल. पोर ,पोरी, तर सोडाच, आज आईही स्कर्ट, जीन्स, मध्ये दिसते, माणसाची फॅशन तर, पाहण्यासारखी झाली, लहान मुलासारखे, हापपॅन्ट घालुन ते रसत्याने फिरतेत. काय म्हणावे कुणाला, आज कळण झाल, सारेच म्हणत आहेत आता, ..., हे जग फारच अफलातुन झाल, हे जग फारच अफलातुन झाल. =====================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
