ध्येय
हे दिवस सुद्धा नक्की जातील, तू हिंमत सोडू नको. अपयश पदरी पडलं म्हणून, खचून तू जाऊ नको. अभ्यास केलास तर नक्की जिंकेशील, टेंशन तू घेऊ नको. हार आणि जीत आयुष्यात येणारच असते, म्हणून हार मानू नको. या वेळेस मी नक्की यशस्वी होईन, हाच विचार मनात ठेव आणि पुढे जा, मागे तू फिरू नको. ध्येय नक्की गाठशील, फक्त आशा तू सोडू नको. — By Riya Musale
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
