विद्रोही
विद्रोही ========================= विद्रोहाची आग अंगात भरुन, होण्यास विद्रोही..............., करते मला चालना!, मण माझे हर ,बार . नुसता फोटो टांगुन, बापु गांधीचा........., खिशात माया कोंबताना, लाचलुचपतीची पाहातो हे, भारताचे हे गुन्हेगार. तेंव्हा मण आधीर, आधीर..., होऊन........., गळा छाटण्यास त्यांचा, करते विद्रोह मला , बनण्यास विद्रोही हर बार. आंगाचा तिळपापड होतो, अत्याचार करुन धाक दाखवतो, भर चौकात रावणराज. एका हीसक्यात, धडा वेगळा देह करुन करुण, परत वाढणाऱ्या भाईगीराला, विद्रोही बणुन दाखवावा, म्हणतो छळवादीवृत्तीला धाक. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
