बाजार
बाजार =================== बाजारात गऱ्हाईक हुशारच येतात, पालिश केलेल्या मालाला, ओळखुन ते कमी भाव देतात. देखाव्याची निती दुकानदाराने सोडुन, सर्वांनाच आपल्या सारखे हुशार समजुन, वाटते ल ते करणे सोडुन..., चांगला मालाचे दुकान लावावे. यातच आपली व दुकानाची पत ओळखुन, सारे व्यावहार करावे, बाजाराची शोभा सर्वात महत्वाची तीला, माल, घेणाऱ्याने व देणाऱ्याने ओळखावे. नाहीतर बाजारच तो, हवस्या,नवशा, गवशाचा, मग बाकी अपेक्षा बाजारा भरवधाऱ्याकडुन, काय करावी. वरुन ते खाल पर्यंत बाजारसी सबंधीतानी, बाजारात ,सर्व उपाययोजना करुन, बाजाराची पत वाढवावी बाजाराची पत वाढवावी. ===========
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
